ThirdEye डिजिटल मार्केटिंग

राजकीय नेत्याचे काम दिसलं पाहिजे...

10+ Years Experience 5 States

Political Branding
& Strategy

राजकीय नेत्याचे काम दिसलं पाहिजे, योग्य पद्धतीने दिसलं पाहिजे

गेल्या 10+ वर्षांपासून आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गोवा या राज्यांमध्ये लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहोत.

Facebook Instagram Twitter/X WhatsApp YouTube
ThirdEye Digital — Political Digital Branding
100+ Elections Managed
50+ Leaders Trusted Us
सोशल मीडिया मॅनेजमेंट ओपिनियन पोल सर्वे War Room Management क्रिएटिव्ह ग्राफिक्स कॅम्पेन व्हिडिओज Booth Management Narrative Building Digital Brand Creation सोशल मीडिया मॅनेजमेंट ओपिनियन पोल सर्वे War Room Management क्रिएटिव्ह ग्राफिक्स कॅम्पेन व्हिडिओज Booth Management Narrative Building Digital Brand Creation
0
वर्षांचा अनुभव
0
राज्यांमध्ये कार्यरत
0
निवडणुकांचा अनुभव
0
नेत्यांचा विश्वास

Who We Are
आम्ही कोण आहोत

गेल्या जवळपास 10 वर्षांपासून आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गोवा या राज्यांमध्ये विविध प्रकारच्या निवडणुकांमध्ये यशस्वीरीत्या कार्यरत आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट, ओपिनियन पोल सर्वे, तसेच प्रभावी निवडणूक कॅम्पेन राबविण्याचा मोठा अनुभव घेतला आहे.

"काम तुम्ही करता... ते जगापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं!" — टीम थर्डआय

या कालावधीत विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आमच्यावर विश्वास ठेवत आमच्या सेवांचा लाभ घेतला असून, आम्ही त्यांना प्रभावी डिजिटल उपस्थिती निर्माण करून देण्याबरोबरच मतदारांपर्यंत योग्य संदेश पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, आणि त्यानुसार आम्ही तयार केलेली रणनीती हीच आमची खासियत आहे.

ThirdEye Team at Work
10+
वर्षांचा अनुभव

What We Do
आम्ही काय करतो

आम्ही फक्त सोशल मीडिया हँडल करत नाही — आम्ही एक पूर्ण डिजिटल राजकीय ब्रँड तयार करतो.

सोशल मीडिया मॅनेजमेंट

सोशल मीडिया मॅनेजमेंट

  • संपूर्ण सोशल मीडिया अकाउंट हँडलिंग (Facebook, Instagram, Twitter/X)
  • नियमित व स्ट्रॅटेजिक कंटेंट प्लॅनिंग आणि पोस्टिंग
  • सोशल मीडिया ग्रोथ आणि फॉलोअर्स एंगेजमेंट वाढवणे
क्रिएटिव्ह कंटेंट निर्मिती

क्रिएटिव्ह कंटेंट निर्मिती

  • आकर्षक क्रिएटिव्ह ग्राफिक्स डिझाइन
  • प्रभावी कॅप्शन्स व कंटेंट रायटिंग
  • राजकीय विषयांवर व्हायरल होणारे कंटेंट तयार करणे
इव्हेंट मॅनेजमेंट

इव्हेंट मॅनेजमेंट

  • Booth Management — प्रशिक्षित प्रोफेशनल्सकडून आधुनिक मशिन्सचा वापर
  • Event Planning — प्रतिमा निर्मितीसाठी इव्हेंट व्यवस्थापन
  • War Room Management — एकाच ठिकाणाहून संपूर्ण निवडणूक यंत्रणा
ओपिनियन पोल सर्वे

ओपिनियन पोल सर्वे

  • Opinion Poll Survey — मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे अवलोकन
  • Feedback Survey — बदलत्या राजकीय प्रतिसादाचे मूल्यांकन
  • योग्य वेळेत योग्य मेसेज पोहोचवण्यासाठी कॅम्पेन प्लॅनिंग
मीडिया प्रोडक्शन

मीडिया प्रोडक्शन

  • Documentary and Concept Videos — यशस्वी कारकीर्दीचे माहितीपट
  • Professional Photo and Video Team — दौरे, भेटगाठींचे दर्जेदार फोटो व व्हिडिओ
  • प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग व कॅम्पेन व्हिडिओज तयार करणे
कम्युनिकेशन सेवा

कम्युनिकेशन सेवा

  • SMS, Voice Call, and WhatsApp Service — अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे
  • Call Centre Setup — फोन कॉल द्वारे माहिती पोहोचवणे
  • Website Development — वेबसाईटद्वारे संपूर्ण कारकीर्द एकाच ठिकाणी

Why We Are Different
आम्ही वेगळे का आहोत

आजच्या काळात नेता फक्त काम करून चालत नाही, ते काम लोकांपर्यंत पोहोचवणं तेवढेच महत्त्वाचं आहे.

पूर्ण डिजिटल ब्रँड

आम्ही फक्त सोशल मीडिया हँडल करत नाही — आम्ही एक पूर्ण डिजिटल राजकीय ब्रँड तयार करतो. नेत्याचे फॅन पेजेस तयार करणे, व्यवस्थापन, वातावरण निर्मिती (Narrative Building) हे सर्व आमच्या सेवेचा भाग आहे.

मतदारांशी विश्वास निर्माण

आम्ही केवळ माहिती देत नाही, तर एक विश्वास, एक नातं आणि एक मजबूत प्रतिमा निर्माण करतो — जी निवडणुकीत निर्णायक ठरते. मतदारांशी सतत संपर्क वाढवण्यासाठी डिजिटल स्ट्रॅटेजी आखतो.

योग्य वेळी योग्य संदेश

आपण कुठे उपलब्ध आहात, आपण केलेली मदत, सामाजिक उपक्रम आणि सकारात्मक कामे यांची माहिती आम्ही प्रभावी पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत योग्य वेळेला पोहोचवतो.

प्रत्येक निवडणूक — वेगळी रणनीती

प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, आणि त्यानुसार आम्ही तयार केलेली रणनीती हीच आमची खासियत आहे. ट्रेंडिंग आणि जनमानसात चर्चा निर्माण करणारे कंटेंट तयार करतो.

Building The Leader's Identity
राजकीय नेतृत्वाची ओळख कशी असावी?

राजकीय नेतृत्वाची हीच ओळख बनवण्यासाठी आम्ही ओळखले जातो.

जनतेसाठी काम करणारा

नेतृत्व आपल्या मतदारसंघासाठी काम करणारा असावा, आणि आम्ही हे काम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवतो.

प्रश्न सोडवणारा

आपल्या मतदारसंघाचे प्रश्न विधानसभा, लोकसभा आणि संबंधित मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवणारे नेतृत्व म्हणून प्रतिमा उभारतो.

संकट काळात मदतीला धावणारा

संकट काळात आपल्या जनतेसाठी धावून जाणारा हवा, हीच भावना मतदारांच्या मनात रुजवण्याचे काम आम्ही करतो.

शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हितचिंतक

शेतकरी हिताचा विचार करणारा माणूस हवा, ही प्रतिमा सोशल मीडिया आणि ग्राउंड कॅम्पेनद्वारे स्थापित करतो.

Successful Campaigns & Branding
यशस्वी निवडणूक अभियान आणि ब्रँडिंग

आम्ही राबवलेली काही डिजिटल अभियाने, सोशल मीडिया डिझाईन्स आणि प्रत्यक्ष जमिनीवरील मोहिमांचे नमुने.

ThirdEye Work Showcase 1
Social Media Branding

डिजिटल ब्रँडिंग

ThirdEye Work Showcase 2
Campaign Strategy

निवडणूक रणनीती

ThirdEye Work Showcase 3
Creative Graphics

ग्राफिक्स डिझाईन

ThirdEye Work Showcase 4
Social Media Growth

सोशल मीडिया ग्रोथ

ThirdEye Work Showcase 5
Digital PR

डिजिटल जनसंपर्क

ThirdEye Work Showcase 6
War Room Ops

वॉर रूम मॅनेजमेंट

ThirdEye Work Showcase 7
Opinion Polls

ओपिनियन पोल सर्वे

ThirdEye Work Showcase 8
Ground Campaigns

ग्राउंड कॅम्पेन

ThirdEye Work Showcase 9
Leader Identity

नेतृत्व ओळख

ThirdEye Work Showcase 10
Narrative Building

नरेटिव्ह बिल्डिंग

ThirdEye Work Showcase 11
Voter Engagement

मतदार संवाद

ThirdEye Work Showcase 12
Election Results

निवडणूक यश

Where We Work
आम्ही कुठे कार्यरत

🏛️

महाराष्ट्र

Maharashtra

🏯

कर्नाटक

Karnataka

🕌

मध्य प्रदेश

Madhya Pradesh

🏜️

राजस्थान

Rajasthan

🏖️

गोवा

Goa

What Leaders Say About Us
राजकीय नेत्यांचा आणि प्रतिनिधींचा अभिप्राय

आमच्या डिजिटल मार्केटिंग व निवडणूक व्यवस्थापन कामाबद्दल राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया.

Leader Feedback 1

अभिप्राय पत्र १

ThirdEye डिजिटल एजन्सीच्या कामामुळे मतदारसंघात सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला.

Leader Feedback 2

अभिप्राय पत्र २

प्रभावी सोशल मीडिया रणनीती आणि अचूक ओपिनियन पोल सर्वेक्षणामुळे नियोजनात मोठी मदत झाली.

Leader Feedback 3

अभिप्राय पत्र ३

टीमने तयार केलेले नरेटिव्ह बिल्डिंग आणि व्हिडिओ अत्यंत प्रभावी आणि दर्जेदार होते.

Leader Feedback 4

अभिप्राय पत्र ४

निवडणूक काळात वॉर रूम व्यवस्थापन आणि call centre सेवांचे उत्कृष्ट संयोजन केले.

Leader Feedback 5

अभिप्राय पत्र ५

सोशल मीडिया ब्रँडिंग आणि प्रत्येक डिजिटल मंचावर मतदारांशी कनेक्ट वाढवण्यात मोलाची भूमिका.

Leader Feedback 6

अभिप्राय पत्र ६

कामाचे अचूक आणि योग्य वेळेत प्रेझेंटेशन. राजकीय नेत्याचे काम योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचले.

Leader Feedback 7

अभिप्राय पत्र ७

निवडणुकीत सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि बूथ व्यवस्थापनासाठी एकमेव विश्वासार्ह भागीदार.

How We Work
आम्ही कसं काम करतो

प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते — आमची प्रक्रिया त्या वेगळेपणाला ओळखते आणि त्यानुसार रणनीती तयार करते.

01

Survey & Research
सर्वेक्षण व संशोधन

मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे अवलोकन, Opinion Poll Survey आणि Feedback Survey द्वारे सखोल विश्लेषण करतो.

02

Strategy Planning
रणनीती आखणी

सर्वेक्षणाच्या आधारावर एक अनोखी कॅम्पेन रणनीती तयार करतो — कंटेंट कॅलेंडर, मेसेजिंग, आणि टार्गेट ऑडियन्स निश्चित करतो.

03

Creative Execution
क्रिएटिव्ह अंमलबजावणी

आकर्षक ग्राफिक्स, व्हिडिओज, रील्स, कॅम्पेन व्हिडिओज तयार करतो आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रभावीपणे प्रकाशित करतो.

04

Campaign Launch
कॅम्पेन सुरुवात

War Room Management द्वारे एकाच ठिकाणाहून संपूर्ण निवडणूक यंत्रणा हाताळतो — Booth Management, Call Centre, Event Planning सर्व एकत्र.

05

Monitor & Grow
निरीक्षण व वाढ

सोशल मीडिया ग्रोथ, फॉलोअर्स एंगेजमेंट, ट्रेंडिंग कंटेंट यांचे सतत निरीक्षण करून रणनीती अपडेट करतो.

Ready to Win?
आपल्या विजयाच्या प्रवासाची सुरुवात करूया!

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनुभवी, विश्वासार्ह आणि परिणामकारक टीमच्या शोधात असाल तर आम्हाला एक संधी द्यावी ही नम्र विनंती.

+91 9730718699
ThirdEye Logo

काम तुम्ही करता... ते जगापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं!

— टीम थर्डआय

आजच्या काळात नेता फक्त काम करून चालत नाही —
ते काम लोकांपर्यंत पोहोचवणं तेवढेच महत्त्वाचं आहे.

Get in Touch

निवडणूक व्यवस्थापन रणनीती, सोशल मीडिया ग्रोथ किंवा सर्वेक्षणाबाबत काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका. खालील पत्त्यावर किंवा फोनद्वारे आपण आमच्याशी थेट जोडले जाऊ शकता.

Office Address / पत्ता

Shop NO 176, Golden City Center, MIDC Industrial Area,
Chilkalthana, Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 431006

Call Us / संपर्क

+91 9730718699

+91 96898 99094

Send Message / संदेश पाठवा

खालील माहिती भरा, आमची टीम २४ तासांच्या आत आपल्याशी संपर्क साधेल.